Ferfar #6950 · एनकुळ
खटाव, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 155/6
- Talathi
- दिनकर दत्तात्रय देसाई
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
दुय्यम निबंधक खटाव यांचा दस्त क्र २१९१ दिनांक १४/०७/२०२६ या दस्तानुसार विहीर पाणी पाळी दस्त करण्यात आला त्यानुसार मौजे एनकूळ ता.खटाव येथील गट नं 155/६ मधील विहीरी मधील सदर हिस्सामधील चार दिवसातून एक दिवस म्हणजेच 6४ आणे पाणी पाळी हिस्सासहधाव पलान भांडे पाणी पाजानेचे विहीर दुरुस्ती व विहिरीवर जाने येणेचे हक्कासह व वीज बिल भरण सह निखील सदाशिव खाडे यांनी संतोष आनंदा ओंबासे पाणी पाळी हिस्सा खरेदी दिला अशी नोंद केली