Ferfar #1298 · कणसेवाडी
खटाव, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 537
- Talathi
- दिनकर दत्तात्रय देसाई
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
मौजे कणसेवाडी येथील गट न 537 मध्ये धर्मा शंकर ओंबासे यांनी मु.ख .द दि .५/४/1989 साली४०००/-रुपये घेऊन वसंत दादा खाडे यानी १० वर्षाकरिता गहाणखत करून दिले आणि वसंत दादा खाडे यानी मा.सह दुय्यम निबंधक खटाव (वडूज)याच्याकडील दस्त क्र ३१८३ दि.१४/१०/२०२६ रोजी रीकन्व्हेंस दस्त करण्यात आले आहे या दस्तानुसार मौजे कणसेवाडी येथील गट न 537 मध्ये धर्मा शंकर ओंबासे याचे ७/१२ सदरी असलेले नाव कमी करून इतर अधिकारात असलेले नाव वसंत दादा खाडे ७/१२ सदरी घेण्यात आलेले आहे अशी नोंद केली