सातबारा Watch

← कणसेवाडी

Ferfar #1299 · कणसेवाडी

खटाव, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
261
Talathi
दिनकर दत्तात्रय देसाई
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 मुराद गफूर पटेल यांनी अर्ज दिला की,गफूर यासीन पटेल (खोत)हे दिनांक १५/१२/१९९८ हे मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाने आहेत नाव वय नाते सुरेय्या गफूर पटेल 65 पत्नी मुराद गफूर पटेल 46 मुलगा समीर गफूर पटेल 41 मुलगा रेश्मा अजीज सय्यद 43 मुलगी असे वारस असून अन्य कोणीही वारस नाहीत अर्ज,प्रतिज्ञापत्र,म्र्युत्युचा दाखला व स्थानिक पंचनामा यावरून वारस नोंद केली तसेच ग न २६१ चे इतर अधिकारात गफुर यासीन खोत 15 आने अशी नोंद होती ती कमी करून सुरेय्या गफूर पटेल,मुराद गफूर पटेल,समीर गफूर पटेल,रेश्मा अजीज सय्यद 15 आने अशी दुरुस्ती केली