Ferfar #1759 · दातेवाडी
खटाव, सातारा · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 307
- Talathi
- दिपक के. हुलवान
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : खरेदी
लिहून देणार : मनोहर महादेव जाधव रा.दातेवाडी (खाता क्र.२१) यांनी गट क्रमांक ३०७ मधील स्वताच्या हिस्स्यातील विहिरीत विहीर भांडे धाव पालन या सर्वात सामाईक पाळी हिस्सा
लिहून घेणार : संदीप राजाराम तुपे दोन आणे आठ पै हिस्सा, तात्यासो राजाराम तुपे दोन आणे आठ पै हिस्सा व आकाश प्रल्हाद तुपे दोन आणे आठ पै हिस्सा तसेच पाळी पाणी घेणेचे दुरुस्तीचे आणि वाहन जाणे येणेचे हक्कासह व स्वताच्या नावे आठ आणेचा विहीर पाळी हिस्सा शिल्लक ठेऊन
यांना दुय्यम निबंधक खटाव जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक २६७४ दिनांक २७/०८/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये २००००० घेऊन कायम खूष खरेदी दिली सबब खरेदी घेणाऱ्यांची नाव गाव नमुना नं. ७/१२ वर दाखल केले