Ferfar #10366 · निमसोड
खटाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2025
मृत्यूपत्राने -
सम्राट कमलाकर उर्फ भालचंद्र भादुले यांनी दिनांक 04/09/2025 रोजी रुक्मिणी मुरलीधर भादुले यांच्या नावे असणाऱ्या जमिनीचे मृत्युपत्र दिलेने व रुक्मिणी मुरलीधर भादुले या दिनांक 11/07/2022 रोजी मयत झाल्या असून खालीलप्रमाणे नमुद केलेले जमिनीस दि. 02/02/2022 चे मृत्युपत्राप्रमाणे गट नं. 1929, 1933, 1937, 1928, 1943, 1948, 1951 त्यांचा नातू सम्राट कमलाकर उर्फ भालचंद्र भादुले यांचे नाव दाखल केले.
मृत्यूपत्र वरून नोंद केली. मृत्यूपत्र ची छायांकित प्रत व यांचा अर्ज व मृत्यूचा दाखला आरटीएस फाइलीस दाखल असे.