सातबारा Watch

← निमसोड

Ferfar #10921 · निमसोड

खटाव, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
21, 23, 36
Talathi
मंगेश हणमंत रेठरेकर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र./वतन/एस आर /१९/२०२६ आदेश दिनांक : १७/०८/२०२६ मा तहसीलदार सो खटाव (वडूज)यांचे कडील आदेश क्र./वतन/एस आर /१९/२०२६ वरून दि १७/०८/२०२६ रोजीच्या अर्जाच्या अनुषंगाने मा जिल्हाधिकारी सो सातारा यांचेकडील पत्र क्र.मह/बी-१७/वतन/कावि३८४/02 दि 19/०८/२००२ व तसेच महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाकडीलशासन परिपत्रकक्र.वतन-१०९९/पत्र क्र२२३/ल-४ दि ९ जुलै २००२ अन्वये चालू बाजारभावाच्या किमतीच्या टक्के रक्कम शासन जमा केलेने सदर गटातील त्यांच्या हिस्साच्या क्षेत्राची भोगवाटादार वर्ग २ कमी करून भोगवाटादार १ केले असे. प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मौजे निमसोड येथील गट नं. २१ क्षेत्र ०.०५७५ हे आर चौ मी व गट नं २३ क्षेत्र ०.११५० हे आर चौ मी व गट नं ३६ क्षेत्र १.२१७५ हे आर चौ मी नियंत्रित सत्ता प्रकार भोगवाटादार वर्ग २ कमी करून भोगवाटादार १ केले असे. आदेशावरून नोंद केली . आदेश दप्तरी दाखल असे