Ferfar #10922 · निमसोड
खटाव, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय डी बी आय बँक लिमिटेड शाखा होळीचागाव बँक प्रतिनिधी अमोल मोहनराव हळदेवाड
गहाणखत लिहुन देणार : आनंदा भिमराव मोरे रा. निमसोड यांनी दुय्यम निबंधक खटाव यांचेकडील दस्त क्रमांक 3398-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116, 144/1, 144/3, 332/2, 93 क्षेत्र 0.8300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंदा भिमराव मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.