Ferfar #12447 · मायणी
खटाव, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2498/8
- Talathi
- एस.एल.ढोले
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
मा. तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधीकरण, खटाव (वडूज) यांच्या आदेश क्रमांक कु.का./एसआर/६४/२४, दिनांक १८/१२/२०२४ अन्वये मौजे मायणी येथील गट क्रमांक २४९८/८ (क्षेत्र ० हे. ४.७० आर, आकार रु. १.९६) या जमिनीचे धारक श्री. मारुती कृष्णा माळी (म. वा. विजय उद्धव माळी, रा. मायणी) यांनी कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या कलम ४३ मधील तरतुदीनुसार व आकारणीच्या ४० पट नजराणा भरणा केल्याने, सदर जमीन भोगवटादार वर्ग-२ मधून भोगवटादार वर्ग-१ मध्ये रूपांतरित करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
तरी मा. तहसीलदार, खटाव यांच्या सदर आदेशानुसार:
सदर जमिनीचा ७/१२ वरील ऑनलाइन लॉक उघडून भोगवटादार वर्गामध्ये भोगवटादार वर्ग-२ ऐवजी भोगवटादार वर्ग-१ अशी नोंद घेण्यात येत आहे.
सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्र. कु.का./एसआर/६४/२४ दिनांक 18/12/2024 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.
स.नं. / गट नं. =2498/8
सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी
बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.