सातबारा Watch

← पाचवड

Ferfar #2557 · पाचवड

खटाव, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
471, 506
Talathi
हणमंत ईश्वरप्पा धुमगोंड
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : श्री महालक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या ; पाचवड. लिहून घेणार : नानासो मल्हारी कठरे. यांनी गट क्रमांक 506,471 वरील महालक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या ; पाचवड यांच्या कडुन घेतलेले कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून सदर पतसंस्थेच्या पत्रातील नमूद गट नं 506,471च्या ७/१२ वरील दाखल असलेले नानासो मल्हारी कठरे यांच्या नावावरील सर्व बोजे, पतसंस्था यांचेकडील पत्र जा.क्र 16/10/2026 दि. 14/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजे कमी केले.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे