सातबारा Watch

← मुळीकवाडी

Ferfar #1036 · मुळीकवाडी

खटाव, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
94/2
Talathi
हणमंत ईश्वरप्पा धुमगोंड
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 मा.जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांचेकडील परिपत्रक क्र.ई-फेरफार/क्र./रा.स/कावि/22/2017, दि. 02/11/2017 प्रमाणे तसेच मा. तहसीलदार सो खटाव (वडूज) यांचेकडील आदेश क्रमांक : क्र./आरटीएस/कावि/143/2025 दिनांक : 07/03/2025 आलेवरून मौजे मुळीकवाडी,ता.खटाव येथील गट नंबर 94/2 वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 232 दि.16/10/1997 प्रमाणे 7/12 सदरी आज रोजी 7/12 सदरी दाखल असलेल्या ए.कु.मँ ची नोंद कमी करून ए.कु.मँ च्या फेरफारातील सर्व सहहिस्सेदारांची नावे 7/12 सदरी पुढील प्रमाणे दाखल केली : 1)मच्छिंद्रनाथ निवृत्ती बोबडे 2)विमल निवृत्ती बोबडे 3)संगीता धोंडीराम गायकवाड.