सातबारा Watch

← थोरवेवाडी

Ferfar #1008 · थोरवेवाडी

खटाव, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
48
Talathi
एस जी काटकर
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : आदरणीय पी.डी. पाटीलसाहेब सहकारी बँक लि कराड शाखा पुसेसावळी ता.खटाव जि. सातारा गहाणखत लिहुन देणार : दादासो यादवराव कदम रा. थोरवेवाडी यांनी दुय्यम निबंधक खटाव यांचेकडील दस्त क्रमांक 2845-2026 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दादासो यादवराव कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.