सातबारा Watch

← चोराडे

Ferfar #6062 · चोराडे

खटाव, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
507/1
Talathi
गौरव सुनील घाडगे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहून घेणार : डोंबिवली नागरी सहकारी बँक लि., कराड 1 लिहून देणार : आबासो रामचंद्र साळुंखे, सुभाष रामचंद्र साळुंखे, अनिल रामचंद्र साळुंखे तर्फे कु मु स्मिता तेजस जाधव यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 4660 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,89,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 507/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक डोंबिवली नागरी सहकारी बँक लि. यांचेकडील पत्र दिनांक 22/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,89,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.