सातबारा Watch

← चोराडे

Ferfar #6074 · चोराडे

खटाव, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
191, 192, 433
Talathi
गौरव सुनील घाडगे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 विशेष वसुली अधिकारी कोकण दर्शन सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई यांचेकडील पत्र जा. क्र. वि.व.अ./जप्ती/156/40/2026 दिनांक 08/10/2026 आलेवरून बाजूस दाखल गट नं. 191, 192, 433 मध्ये असणारे खातेदार गणेश बुवासो पिसाळ यांचे नावे इतर अधिकारात रक्कम रुपये 1,49,731/- चा जप्ती आदेशाची नोंद केली. वरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.