Ferfar #2628 · शेनवडी
खटाव, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 611/1
- Talathi
- गौरव सुनील घाडगे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
नोदीचा प्रकार:- खरेदी
लिहुन देणार:- दत्तात्रय दिनकर सातपुते ,रुपाली तानाजी एडगे ,वैशाली राजेंद्र बधे ,सोनाबाई दिनकर सातपुते यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 611/1 नं. म. मधील विहिरीत विहीर भांडे धाव पलाण या सर्वात सामाईक दोन आणेचा पाळी हिस्सा पाणी घेणेचे दुरुस्तीचे आणि जाणे येणेचे हक्कसह हे त्यांनी
लिहुन घेणार:- श्रीमंत ज्ञानदेव गलंडे यांना दुय्यम निबंधक खटाव यांचे कडील खरेदी दस्त क्र 2718 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रूपये 600000.00घेउन खरेदी दिली.सबब नोंदीचा गाव नमुना नं. 7/12 च्या इतर अधिकारात दाखल केले.
वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.