Ferfar #8964 · म्हासुर्णे
खटाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
मा.उपविभागीय अधिकारी सो माण-खटाव यांचेकडील आदेश क्रमांक : क्र/आरटीएस/अपील/८१/२०२६ दिनांक ०३/०८/२०२६मौजे म्हासुर्णे येथील गंट नं ७३९,७५० मधील फेरफार क्रमांक 8371 रद्द करून ७/१२ वर मयत खातेदार योगेश हणमंत कुलकर्णी यांचे वारस म्हणून जाबदार यांचेसह अपिलार्थी
हेमा हेमंत कुलकर्णी ,नाते आई
प्रेरणा योगेश कुलकर्णी, नाते : विधवा(पत्नी), वय :27,
ईश्वरी योगेश कुलकर्णी अपाक आई प्रेरणा योगेश कुलकर्णी नाते : मुलगा, वय :9,
पियुष योगेश कुलकर्णी अपाक आई प्रेरणा योगेश कुलकर्णी नाते : मुलगी, वय :2,
यांचे नावची नोंद केली.आदेशावरून नोंद केली. वरील प्रमाणे आदेश दप्तरी दाखल असे.