Ferfar #8968 · म्हासुर्णे
खटाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 2180, 834, 1543, 1555, 1416, 2212, 2202, 2222, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 2274 दि.3/4/94 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- छाया रामचंद्र तोरणे कल्पना रामचंद्र तोरणे अशोक मारुती तोरणे विजय मारुती तोरणे प्रदिप मारुती तोरणे दीपक मारुती तोरणे सुनिल मारुती तोरणे अनिल मारुती तोरणे शांता भिमराव सर्वगोड