Ferfar #5013 · तडवळे संमत वाघोली
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार - जप्ती आदेश
मा. चिमणराव कदम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या सासवड ता.फलटण यांनी तडवळे सं.वाघोली येथील कर्जदार विजय महादेव भोईटे यांनी घेतलेले कर्ज रक्कम परतफेड न केलेने गट नं.675,260,247 व 261 मध्ये मा चिमणराव कदम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या सासवड ता.फलटण यांचा र.रु. 09,01,395/- जप्ती बोजा इतर अधिकारात दाखल केला. नोंद वसुली अधिकारी मा चिमणराव कदम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या सासवड ता.फलटण यांचा वसुली दाखला क्र.23/96 वसुली /2026 दि. 24/08/2026 व 101 वसुली दाखला क्र.4 दि.01/07/2026 आले वरून केली. जप्ती आदेश दप्तरी दाखल असे.