सातबारा Watch

← तडवळे संमत वाघोली

Ferfar #5019 · तडवळे संमत वाघोली

कोरेगाव, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
595
Talathi
सचिन सातलिंग माळी
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 नोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड लिहुन देणार:- हिम्मत उत्तम खुस्पे (खाता क्रमांक :- 144) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 595 हक्कसोड लिहुन घेणार:- शिवाजी उत्तम खुस्पे , यांना दुय्यम निबंधक जिल्हा सातारा यांचेकडील दस्त क्रमांक 2721-2023 दिनांक 24/07/2023 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.सदर भोगवटादार सदरील नोंद फेरफार क्र.2613 व 2965 ने मंजूर झालेली असून इतर अधिकारातील पाळी पत्राची नोंद राहिली असलेने सदर नोंद केली असे.