सातबारा Watch

← वाघोली

Ferfar #8590 · वाघोली

कोरेगाव, सातारा · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-21
Objection until
2026-10-08
Certified
—
Gat / Survey
345
Talathi
विश्वजित नारायण मारकळ
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/09/2026 लिहुन देणार एकनाथ बाबुराव भोईटे यांचे जुना गट नं.618 चा नवीन गट नं.345 मधील सामाईकातील त्यांच्या हिश्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार नरसिंग बाबुराव भोईटे यांना दुय्यम निंबधक कोरेगाव जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1791 दिनांक 06/10/1980 प्रमाणे रक्कम रुपये 5000/- घेऊन खरेदी दिली.लिहून देणार व घेणार दोघेही आज रोजी मयत असून लिहून घेणार यांचे वारस 1)प्रकाश नरसिंग भोईटे २)दिलीप नरसिंग भोईटे यांचे हिश्यास लिहून देणार एकनाथ बाबुराव भोईटे यांचे जुना गट नं.618 चा नवीन गट नं.345 मधील सामाईकातील त्यांच्या हिश्याचे संपूर्ण क्षेत्र दाखल केले.खरेदी दस्ता नुसार नोंद केली.