Ferfar #1586 · आसनगांव
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 92
- Talathi
- विशाल मोहन गायकवाड
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : ज्ञानदीप को.ऑप.क्रेडीट सोसा. लि. मुंबई शाखा वाठार स्टेशन
लिहून घेणार : पंकजा उत्तम गाडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 92 तपशिल : प्रमाणे पंकजा उत्तम गाडे यानी ज्ञानदीप को आॅप क्रेडीट सोसायटी लि. मुंबई शाखा वाठार स्टेशन तर्फे प्रतिनिधी शिवाजी यशवंतराव भोईटे यांच्या कडुन रक्कम रुपये 7000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1521
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र. जाक्र./कर्ज/195/2026 दिनांक 09/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.