Ferfar #5924 · दहिगांव
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 23
आदेश दिनांक : 10/06/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन निर्णय क्र. जमीन-2025/प्रा.क्र.47/ज-1अ मादाम कामा मार्गे हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई-400032 दि. 22/05/2025 अन्वये शेतरस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबत 7/12 उताराच्या इतर हक्का सदरी नोंद घेणेबाबत तसेच दि. 14/09/2018 च्या आदेशाप्रमाणे मौजे दहिगाव येथील गट क्र.63 व 6 चे सरबांधावरून जाणे येणेसाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 143 नुसार पूर्व पश्चिम दक्षिण दहा फूट रस्ता खुला करून 7/12 चे इतर अधिकारामध्ये नोंद घेण्यात आली. सदरचा आदेश आर टी एस फाईलीस जमा असे.