Ferfar #5925 · दहिगांव
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहुन देणार : छत्रपती संभाजी महाराज सह.पत.मर्या. पिंपोडे बु. ता. कोरेगाव जि.सातारा
लिहुन घेणार : राजेंद्र भिकोबा चव्हाण
यांनी सर्व्हे क्रमांक 383/ब वर फेरफार क्रमांक 4929 ने घेतलेला बोजा छ.संभाजी महाराज पत.मर्या पिंपोड बु. जप्ती आदेश राजेंद्र चव्हाण यांच्या हिस्स्यावर
सर्व्हे क्रमांक 443 वर फेरफार क्रमांक 4929 ने घेतलेला बोजा वि व विक्री अधिकारी छ संभाजी मह सह पतसंस्था पिपोडे बु जप्ती आदेश स्थावर मालमत्ता जप्ती व हस्तांतरास बंदी राजेंद्र भिकोबा यांच्या हिश्यावर
सर्व्हे क्रमांक 486 वर फेरफार क्रमांक 4929 ने घेतलेला बोजा छ संभाजी महा सह पतसंस्था पिपोडे बु यांचा जप्ती आदेश स्थावर मालमत्ता व हस्तांतर बंदी राजेंद्र भिकोबा चव्हाण यांच्या हिश्यावर पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.