Ferfar #5930 · दहिगांव
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 283
- Talathi
- विशाल मोहन गायकवाड
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/06/2026
अधिकारी : तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय कोरेगाव
जावक क्रमांक : आर टीएस /कावि-1266/2026
पत्र दिनांक : 16/09/2026
मा.तहसिलदार सो कोरेगाव यांचे कडील गाव नमुना नं.७/१२ सदरील सर्व कायदेशीर वारसांची नोंद भोगवटदार सदरी घेणेबाबत परिपत्रक क्र. आरटीएसकावि- 1266/2026 दिनांक 16/09/2026 चे आले वरुन लगत अर्जदार श्री .भिमराव आनंदराव गायकवाड रा. दहिगाव ता. कोरेगाव जि. सातारा येथील वारस ७/१२ सदरी सर्व कायदेशीर वारसांची नोंद भोगवटदार सदरी घेणेबाबत अर्ज दिलेवरून बाजूस दाखल सर्व कायदेशीर वारसांची नावे दाखल केली. मा. तहसिलदार सो कोरेगाव यांचे कडील परिपत्रक क्र. आरटीएस कावि -1266/2026 दिनांक 16/09/2026 .ते सर्व कागदपत्रे आर टी एस फाय्लीस दाखल असे.
प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- 1) भिमराव आनंदराव गायकवाड 2) रंगराव आनंदराव गायकवाड