सातबारा Watch

← वाठार स्टेशन

Ferfar #8459 · वाठार स्टेशन

कोरेगाव, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
154
Talathi
सचिन सातलिंग माळी
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : शरद ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या वाठार स्टेशन लिहून घेणार : संभाजी रामचंद्र माने यांनी सर्व्हे क्रमांक : 154 तपशिल : लिहून घे शरद ग्रा बिगर शेती सह प म वा लिहून घे संभाजी रामचंद्र माने या ५,००,०००/ जमिनीचे तारण ग करून दिले - 6135 प्रमाणे संभाजी रामचंद्र माने यानी शरद ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. वाठार स्टेशन शाखा वाठार स्टेशन ता कोरेगांव जि सातारा - यांच्या कडुन रक्कम रुपये 900000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6691 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र.45 दि.18/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.