Ferfar #1040 · जाधववाडी
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
मा विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील आदेश क्रमांक जा क्र वसुली १०१/१९०८/१४०/२०२६-२७ वसुली अधिकारी दि.सह्याद्री सहकारी बँक लि.मुंबई विधी व वसुली विभाग मुंबई दि ०८/०७/२०२६ आलेवरून श्री जिजाबा ज्ञानू सावंत याचे जमीनदार रेवनाथ अर्जुन जेधे हे दि.सह्याद्री सहकारी बँक लि.मुंबई यांचेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केलेने सदर बँकेचा जप्ती आदेश सदर गटाचे इतर हक्क्कात दाखल केला .नोंद आदेश ,विशेष वसुली अधिकारी यांचेकडील पत्र ,वसुली दाखला वरून केली .