Ferfar #907 · खामकरवाडी
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 163
- Talathi
- शैलेश राजेश पोळ
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
लिहून देणार : सातारा जिल्हा नागरिक सहकारी पतसंस्था मर्या मुंबई
लिहून घेणार : दिलीप रामचंद्र खामकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 163 तपशिल : प्रमाणे दिलीप रामचंद्र खामकर यानी सातारा जिल्हा नागरीक सहकारी पतसंस्था मर्या. मुंबई शाखा सातारा ता जि सातारा तर्फे प्रतिनिधी लहु राजेश शिंदे यांच्या कडुन रक्कम रुपये 750000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 605
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सातारा जिल्हा नागरिक सहकारी पतसंस्था मर्या मुंबई
यांचेकडील पत्र जा क्र सा.जि.ना सह 75/26/२७ दि.21/9/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.