Ferfar #7131 · देऊर
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 643
- Talathi
- धिरज दत्तात्रय गुरव
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : शरद ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या वाठार स्टेशन
लिहून घेणार :अनिल गजानन भावेकर मयत वारस निखील गजानन भावेकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 643 तपशिल : शरद ग्रामीण बिगरशेती सहकारी पत मर्या शाखा वाठार स्टे यांचे आदेशाने र रु.७,५०,०००/ अनिल भावेकर यांचे बाजूस बोजा दाखल - 4245
शरद ग्रामीण बिगरशेती सहकारी पत मर्या वाठार स्टे यांचे आदेशाने अनिल भावेकर यांचे बाजूस बोजा दाखल र रु. 4,00,000/-22/9/2009. - 3955
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा क्र १८/बोजा रद्द पत्र /२०२५-२०२6 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.