सातबारा Watch

← बिचुकले

Ferfar #3308 · बिचुकले

कोरेगाव, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
812, 814, 935
Talathi
शशिकांत आप्‍पासाहेब घोरपडे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :02/11/2026 नोंदीचा प्रकार -ताबे गहाण खत लिहून घेणार : सातारा जि.म.सहकारी बँक लि.शाखा-वाठार स्टेशन ,व बिचुकले वि का स सेवा सोसायटी लि,बिचुकले लिहून देणार : चंद्रकांत जगन्नाथ मदने रा.बिचुकले यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2/2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,68,000/- कर्ज (ताबे गहाण खत )दिनांक 12/10/2026 रोजी मुदत वर्षे -5 साठी गट नंबर/ सर्वे नंबर 812,814,935 सातारा जि.म.सहकारी बँक लि.शाखा-वाठार स्टेशन ,व बिचुकले वि का स सेवा सोसायटी लि,बिचुकले ता-कोरेगाव जि-सातारा यांना तारण देऊन घेतले.सदर नोंद मा. व्यवस्थापक सातारा जि.म.सहकारी बँक लि.शाखा-वाठार स्टेशन यांचेकडील पत्र जावक क्रमांक 5 दिनांक 12/10/2026 वरून केली.वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची झेरोक्स सत्य प्रत व मा.व्यवस्थापक सातारा जि.म.सहकारी बँक लि.शाखा-वाठार स्टेशन यांचेकडील पत्र जावक क्रमांक 5 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 268000/-,ताबे गहाण ,मुदत 5 वर्ष चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे अर्ज , मा. व्यवस्थापक सातारा जि.म.सहकारी बँक लि.शाखा-वाठार स्टेशन यांचेकडील पत्र जावक क्रमांक 5 दिनांक 12/102026 दप्तरी दाखल असे.