Ferfar #3758 · रेवडी
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 392
- Talathi
- VISHAL ANIL SHINDE
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिवशक्ती सहकारी पतसंस्था लि. शिवथर ता.जि. सातारा शाखा अंबवडे सं. वाघोली तर्फे शाखा प्रमुख पुनम तेजस मुळीक
गहाणखत लिहुन देणार : अर्जुन सखाराम लोखंडे रा. रेवडी यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2986-2026 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 392 क्षेत्र 0.1525 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्जुन सखाराम लोखंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार शुभम अर्जुन लोखंडे (खाता क्रमांक :- 1401) ,