सातबारा Watch

← रेवडी

Ferfar #3762 · रेवडी

कोरेगाव, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
371
Talathi
VISHAL ANIL SHINDE
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : नामदेव (बापू) कदम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत अनपटवाडी शाखा अंबवडे सं. वाघोली गहाणखत लिहुन देणार : नंदकुमार परशराम साबळे रा. रेवडी यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3213-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 371 क्षेत्र 0.4828 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदकुमार परशराम साबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.