सातबारा Watch

← रेवडी

Ferfar #3763 · रेवडी

कोरेगाव, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
Certified
—
Gat / Survey
319/17
Talathi
VISHAL ANIL SHINDE
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/05/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/05/2026 मा. उपविभागीय अधिकारी कोरेगाव यांचेकडील आदेश क्र. गावठाण/कावी -350/2022 कोरेगाव दि.01/06/2022 व मा. उपविभागीय अधिकारी कोरेगाव यांचेकडील दुरुस्ती आदेश क्र. गावठाण/कावी -350/2022 कोरेगाव दि.21/06/2022 अन्वये मौजे रेवडी ता. कोरेगाव जि. सातारा गट नंबर 309 दुरूस्तीनंतर मौजे रेवडी ता. कोरेगाव जि. सातारा गट नंबर 319, भूखंड क्र.17 क्षेत्र 308 चौ.मी. उच्चत्तम बोली किंमत 931000/- करून दौलत विठ्ठल शिंदे यांनी भूखंडची कब्जेहक्काची रक्कम चलनाने शासनास जमा केलेली असलेने त्यांना मा. उपविभागीय अधिकारी कोरेगाव यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 20 व 31 सह महाराष्ट्र जमीन महसूल (शासकीय जागेची निर्गती) नियम 1971 चे नियम 41 अन्वये परिशिष्ट 3 मध्ये नमूद केलेल्या प्रतिगृहित्याला अटी व शर्तीवर मौजे रेवडी ता. कोरेगाव जि. सातारा गट नंबर 319, भूखंड क्र.17 क्षेत्र 308 चौ.मी. भूखंड मंजूर करण्यात आला. आदेशाची नोंद घेऊन आरटीएस फायलीस असे.