सातबारा Watch

← पाडळी स्टेशन

Ferfar #7507 · पाडळी स्टेशन

कोरेगाव, सातारा · JSON

Type
आदेश
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
407/8
Talathi
महेश महादेव देवकर
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश मा.तहसिलदार सो कोरेगाव आदेश क्र.आरटीएस/कावि-586/2026 दि.23/09/2026 1) रामचंद्र वामन फाळके 2) लक्ष्मण वामन फाळके यांनी मा.तहसिलदार सो कोरेगाव यांचे कडे अर्ज केले वरून गट नंबर 407/8 वरील 1) विमल लक्ष्मण फाळके 2) राजेंद्र संपत कदम 3) महेंद्र संपत कदम 4) जितेंद्र संपत कदम यांची नावे हक्क सोड पत्र दस्त क्र.4514 फेरफार क्र.5841 प्रमाणे भोगवटादार सदरील नावे कमी झाली परंतु इतर अधिकारातील नावे तशीच राहिली असलेने .सदर नावे कमी करणे कामी अर्जदार यांनी अर्ज केले वरून व मा.तहसिलदार सो कोरेगाव आदेश क्र.आरटी एस/कावि-586/2026 दि.23/09/2026 नुसार इतर अधिकारातील 1) विमल लक्ष्मण फाळके 2) राजेंद्र संपत कदम 3) महेंद्र संपत कदम 4) जितेंद्र संपत कदम नावे कमी केली असे.नोंद आदेशावरून केली असे .आदेश फाईलीस दाखल असे.