Ferfar #719 · नागेवाडी
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 309
- Talathi
- सुवर्णा शिवाजी वाघमारे
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026गट नंबर/सर्व्हे नंबर 309 वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला सचिन अशोक चव्हाण अपाक वडील अशोक आनंदराव चव्हाण यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व दिनांक-४/६/२००९ रोजीचा शाळा सोडल्याचा दाखला वयाच्या पुराव्यावरून कमी केला.
.