सातबारा Watch

← मदनापुरवाडी

Ferfar #1223 · मदनापुरवाडी

कोरेगाव, सातारा · JSON

Type
मयताचे नाव कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
1/9, 342/10, 342/8, 343, 361, 48, 82
Talathi
सचिन सातलिंग माळी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे श्री. भरत दशरथ पिसाळ यांनी अर्ज दिला की गट नंबर 342/10,342/8,343,361,48,82 व 1/9 वरील इतर अधिकारातील खातेदार कै.फुलाबाई ( द्वारका ) दशरथ पिसाळ ह्या दिनांक 12/07/2016 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1) लक्ष्मण दशरथ पिसाळ नाते : मुलगा , वय : 52 वर्षे 2) भरत दशरथ पिसाळ नाते : मुलगा , वय :42 वर्षे ३) रामचंद्र दशरथ पिसाळ नाते : मुलगा , मयत 4) अंजना रामचंद्र पिसाळ नाते : सून , वय :50 वर्षे 5) विक्रम रामचंद्र पिसाळ नाते : नातू , वय :27 वर्षे 6) सागर रामचंद्र पिसाळ नाते : नातू , वय :25 वर्षे 7) अक्षय रामचंद्र पिसाळ नाते : नातू , वय :22 वर्षे मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात अर्ज , प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला दिलेवरून इतर अधिकारातील नाव कमी केली असे.