सातबारा Watch

← रुई

Ferfar #3654 · रुई

कोरेगाव, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
387
Talathi
आफरीन रफिक सय्यद
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : निकालपत्र क्र. आर टी एस/अ/३२/२०२५ सांकेतिक क्र.००५/२०२५ (००३११/२०२५) आदेश दिनांक : 02/11/2026 माननीय उपविभागीय अधिकारी कोरेगाव यांचेकडील मौजे रुई ता. कोरेगाव येथील आदेश प्राप्त म.ज. म.अधि. १९६६चे कलम २४७ प्रमाणे निकालपत्र क्र. आर टी एस/अ/३२/२०२५ सांकेतिक क्र.००५/२०२५ (००३११/२०२५) कोरेगाव दि. २९/०७/२०२५ रोजीचा आदेश व माननीय उपविभागीय अधिकारी कोरेगाव यांचेकडील निकालपत्र क्र आर टी एस/अ/३२/२०२५ सांकेतिक क्र.००५/२०२५ (००३११/२०२५) कोरेगाव दि. १७/०८/२०२६ रोजीचा चूक दुरुस्ती आदेश आलेवरून गट क्र. ३८७ मधील फे. फ क्र. ३४९८ रद्द करून आदेशप्रमाणे नोंद केली . आदेश व चूक दुरुस्ती आदेश दफ्तरी दाखल असे.