सातबारा Watch

← बोरजाईवाडी

Ferfar #2586 · बोरजाईवाडी

कोरेगाव, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
62
Talathi
शमशाद सलीम शेख
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026 हक्कासोड पत्रावरून - घेणार - श्री शशिकांत लालासाहेब घाडगे व दिनेश लालासाहेब घाडगे देणार-सुजाता प्रदीप पाटणकर यांनी दिनांक -२७/०७/२०१७ रोजी सुजाता प्रदीप पाटणकर यांचे कडून विनामोबदला दस्त क्र.२४५७/२०१७ ने हक्कसोड पत्र करून घेतलेने गट क्र.६२ मधील नाव कमी करून घेतले तसेच सिंधू लालासाहेब घाडगे यांचा दिनांक १०/०१/२००७ रोजी मयत झालेने त्यांचा मृत्यूचा दाखला सोबत दाखल असे . घेणार श्री शशिकांत लालासाहेब घाडगे व दिनेश लालासाहेब घाडगे यांचे नवे दाखल केली अर्ज व दस्त वरून नोंद केली .सर्व कागदपत्रे दप्तरी दाखल असे.