सातबारा Watch

← तडवळे संमत कोरेगांव

Ferfar #4429 · तडवळे संमत कोरेगांव

कोरेगाव, सातारा · JSON

Type
रिकन्व्हेन्सपत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
192, 272, 892
Talathi
राहुल अजबसिंग राजपूत
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :-रिकन्व्हेन्सपत्र लिहून देणार :- कर्नल आर.डी.निकम सैनिक सह बँक लि.सातारा शाखा कोरेगाव तर्फे अमोल वसंत निंबाळकर लिहून घेणार :- विजय उत्तम पाटोळे,शकुंतला उत्तम पाटोळे,स्नेहल संजय निकम,ऋषिकेश विजय पाटोळे अर्जदार :- विजय उत्तम पाटोळे यांनी अर्ज दिलेवरून मौजे तडवळे संमत कोरेगाव ता.कोरेगाव जि.सातारा येथील गट क्र.272,192,892 वरती कर्नल आर.डी.निकम सैनिक सह बँक लि.सातारा शाखा कोरेगाव ता.कोरेगाव जि.सातारा यांचे कर्ज /बोजा कमी करणेबाबत बँककडील पत्र/दाखला जा.क्र.सीआरडीएनएसाएसबी/कोरेगाव/33/2026 दिनांक.13/05/2026 व सहदुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्र.2399/2026 दिनांक.13/07/2026 दिलेवरून सदर बोजा कमी करण्यात आले. सदर नोंद अर्ज,बँककडील पत्र व सूची दोन व दस्तांची छायांकित प्रतीवरून केली.वरीलप्रमाणे कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.