सातबारा Watch

← बोबडेवाडी

Ferfar #651 · बोबडेवाडी

कोरेगाव, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
145
Talathi
राहुल अजबसिंग राजपूत
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 दीचा प्रकार:-बोजा कमी करणे. लिहून देणार :- तडवळे सं.को.वि.का.स.सेवा सोसायटी लि.तडवळे सं.को ता.कोरेगाव जि. सातारा लिहून घेणार :- चंद्रहास रामचंद्र झांजुर्णे अर्जदार :- चंद्रहास रामचंद्र झांजुर्णे यांनी अर्ज दिलेवरून मौजे बोबडेवाडी ता.कोरेगाव जि.सातारा येथील गट क्र.145 या गटावर चंद्रहास रामचंद्र झांजुर्णे यांच्या नावे असलेला तडवळे सं.को. वि.का.स.सेवा सोसायटी लि.तडवळे सं.को ता.कोरेगाव जि. सातारा यांचा सो.इकरार बोजा र.रु.900000 हा बोजा कमी करण्यात आला. सदर नोंद अर्ज,बँकेकडील पत्र दिनांक.07/07/2026 वरून केली.प्रकरण आर टी एस फायलीस दाखल असे.