सातबारा Watch

← बोबडेवाडी

Ferfar #652 · बोबडेवाडी

कोरेगाव, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे.
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
20, 32, 33, 39, 51
Talathi
राहुल अजबसिंग राजपूत
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार:-बोजा कमी करणे. लिहून देणार :- बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कोरेगाव शहर ता.कोरेगाव जि. सातारा लिहून घेणार :- किसन पांडुरंग पवार व राधा किसन पवार अर्जदार :- किसन पांडुरंग पवार यांनी अर्ज दिलेवरून मौजे बोबडेवाडी जि.सातारा येथील गट क्र.20,32,33,39,51 या गटावर किसन पांडुरंग पवार व राधा किसन पवार यांच्या नावे असलेला बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कोरेगाव शहर ता.कोरेगाव जि.सातारा याचा फेरफार क्रमांक 117 दिनांक.10/03/2005 रु.5000/- हा बोजा कमी करण्यात आला. सदर नोंद अर्ज,बँकेकडील पत्र/दाखला क्रमांक.अओ/12/कर्ज/26/27 दिनांक.03/09/2026 वरून केली.प्रकरण आर टी एस फायलीस दाखल असे.