सातबारा Watch

← कुमठे

Ferfar #12567 · कुमठे

कोरेगाव, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
339, 340
Talathi
देवदास विनायक जाधव
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 कायम खुषखरेदीपत्र लिहून घेणार- 1)संग्राम विठ्ठलराव शिंगटे 2)अपर्णा संग्राम शिंगटे 3)हर्षवर्धन संग्राम शिंगटे अपाक आई अपर्णा संग्राम शिंगटे 4)स्नेहल समीर चव्हाण 5)लिला विठ्ठलराव शिंगटे 6)विठोबा उर्फ विठ्ठल तात्याबा शिंगटे कायम खुषखरेदीपत्र लिहून देणार- प्रकाश तुकाराम अरलुलकर अनिल तुकाराम अरलुलकर यांनी दस्त क्रमांक 3203/2026,नुसार र.रु.20000000/-(अक्षरी रक्कम रुपये दोन कोटी रुपये फक्त),दिनांक 30/09/2026 रोजी देऊन मौजे कुमठे,ता.कोरेगांव,जि.सातारा येथील 1)क.ग.नं.339,क्षेत्र 2.29 हे.आर,पो.ख.0.01 हे.आर,आकार 28.80 रु.पै.यापैकी 1)संग्राम विठ्ठलराव शिंगटे यांनी 0.50 हे.आर क्षेत्र 2)अपर्णा संग्राम शिंगटे यांनी 0.50 हे.आर क्षेत्र 3)हर्षवर्धन संग्राम शिंगटे अपाक आई अपर्णा संग्राम शिंगटे यांनी 0.50 हे.आर क्षेत्र 4)स्नेहल समीर चव्हाण यांनी 0.40 हे.आर क्षेत्र 5)लिला विठ्ठलराव शिंगटे यांनी 0.20 हे.आर क्षेत्र 6)विठोबा उर्फ विठ्ठल तात्याबा शिंगटे यांनी 0.20 हे.आर क्षेत्र खरेदी घेतले. तसेच 2)गट नंबर 330,क्षेत्र 0.02 हे.आर,पो.ख.0.00 हे.आर,आकार 0.25 रु.पै.यामधील चालू पाण्याच्या विहिरीतील एक चतुर्थ अंश पाणी घेणेचे बारी प्रमाणे तसेच लिहून देणार प्रकाश तुकाराम अरलुलकर यांचे नावे असणाऱ्या विद्युत कनेक्शन व 3 एच.पी.विद्युत मोटारसहित विहिरीतील 4 आणे हिश्यासह व वहीवाटीप्रमाणे पाणी घेणेचा हक्क खरेदी घेतला. दस्त क्रमांक 3203/2026 ची झेरॉक्स प्रत पाहून नोंद केली.दस्ताची झेरॉक्स प्रत आर.टी.एस फायलीस दाखल असे.