Ferfar #12569 · कुमठे
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2032
- Talathi
- देवदास विनायक जाधव
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
रिकन्व्हेअन्स पत्र करून घेणार-
1)चतुरा सर्जेराव जगदाळे मयत वारस :संतोष सर्जेराव जगदाळे,कल्पना गणपत चव्हाण,साधना संजय गायकवाड
2)दत्तात्रय सर्जेराव जगदाळे मयत वारस:रंजना दत्तात्रय जगदाळे
3)शिवानी विकास झांजुर्णे
रिकन्व्हेअन्स पत्र करून देणार-
प्रविण विठ्ठलराव जगदाळे
यांनी दस्त क्रमांक 2171/2026,नुसार र.रु.100000/-(अक्षरी रक्कम रुपये एक लाख रुपये फक्त),दिनांक 24/06/2026 रोजी देऊन मौजे कुमठे,ता.कोरेगांव,जि.सातारा येथील क.ग.नं.2032,क्षेत्र 0.71 हे.आर,पो.ख.0.00 हे.आर,आकार 10.10 रु.पै.यामधील प्रविण विठ्ठलराव जगदाळे यांनी रिकन्व्हेअन्स पत्र करून दिले,तसेच त्याबाबतचा इतर अधिकारात असणारा शेरा कमी केला.दस्ताची झेरॉक्स प्रत पाहून नोंद केली.दस्ताची झेरॉक्स प्रत आरटीएस फायलीस दाखल असे.