Ferfar #12576 · कुमठे
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 495
- Talathi
- देवदास विनायक जाधव
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
मा.तहसिलदार सो | कोरेगांव यांचेकडील आदेश क्रमांक/कुका/एसआर-27/26,दिनांक 27/08/2026 रोजी आलेवरोन मौजे कुमठे,ता.कोरेगांव,जि.सातारा येथील क.ग.नं.495,क्षेत्र 1.26 हे.आर,पो.ख.0.02 हे.आर.आकार 18.05 रु.पै.यामधील राज नामदेव निकम यांचे हिश्याचे 0.8072 हे.आर.,पो.ख.0.01 या क्षेत्राची नवीन अविभाज्य शर्त शिथिल केली.
तसेच यापूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 7810,नुसार आकाश सुरेश निकम यांचे हिश्याचे क्षेत्र 0.46 हे.आर या क्षेत्राची शर्त या पूर्वीच शिथिल केली आहे.सबब क.ग.नं.495,क्षेत्र 1.26 हे.आर,पो.ख.0.02 हे.आर.या संपूर्ण क्षेत्राची शर्त शिथिल झाली असल्यामुळे या गटाची भू धारणा भोगवटादार वर्ग 2 ची भोगवटादार वर्ग 1 अशी केली.
मा.तहसिलदार सो | कोरेगांव यांचेकडील आदेश ची प्रत पाहून नोंद केली.
मा.तहसिलदार सो | कोरेगांव यांचेकडील आदेश ची प्रत आरटीएस फायलीस दाखल असे.