सातबारा Watch

← वडाचीवाडी

Ferfar #1475 · वडाचीवाडी

कोरेगाव, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
122
Talathi
शिवाजी रामचंद्र जामदार
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लि मुंबई शाखा कोरेगाव तर्फे अधिकृत प्रतिनिधी धनंजय जानु धाडवे गहाणखत लिहुन देणार : स्वानंद अरुण शिंदे रा. वडाचीवाडी यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3351-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 122 क्षेत्र 0.1437 वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्वानंद अरुण शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार निकीता स्वानंद शिंदे (खाता क्रमांक :- ) , कर्जदार दत्तात्रय अरुण शिंदे (खाता क्रमांक :- ) ,