Ferfar #4000 · जांब बुद्रुक
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- कुळांची वारस नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-06-18
- Objection until
- 2026-07-08
- Certified
- —
- Gat / Survey
- 114
- Talathi
- वैशाली नागनाथ गवळी
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 18/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/06/2026
श्री. विष्णु शंकर निकम यांनी अर्ज दिला की, मौजे जांब बु ता कोरेगाव जि सातारा येथील गट न ११४ वरील कुळ कै. [ शंकर नाना निकम सा.कु.चे]
हे/ह्या दिनांक 17/04/2000 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
कुळाचा प्रकार :- साधे कुळ
कुळाचे नाव :- १)मुक्ताबाई शंकर निकम , नाते : विधवा पत्नी, मयत मृत्यू दि १६/०१/१९७९
२)विष्णु शंकर निकम, वय:७५ वर्षे, नाते : मुलगा
३) शारदा तानाजी गायकवाड वय:५७ वर्षे, नाते : मुलगी
४) रत्ना नंदकुमार जाधव वय:७६ वर्षे, नाते : मुलगी
५) सुशिला ज्योतिराम चव्हाण , मुलगी मयत , मृत्यू दि २५/०१/२०२५
५.अ) नंदकुमार जोतिराम चव्हाण, वय: ५८ वर्षे, नाते : नातू
५.ब) संजय जोतिराम चव्हाण , वय: ५५ वर्षे, नाते : नातू
५.क) विकास जोतिराम चव्हाण, वय: ४९ वर्षे, नाते : नातू
कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला,तसेच मौजे जांब बु ता कोरेगाव जि सातारा येथील मंजूर वारस फेरफार क्र १८३८ पाहून व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.