Ferfar #6265 · ल्हासुर्णे
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 777
- Talathi
- गणेश सुरेश माने
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026मा.तहसिलदार सो कोरेगाव यांच्याकडील प्राप्त पत्र क्र.आरटीएस/कावि-५२४/२०२६ दि.२९/०६/२०२६ अन्वये मौजे ल्हासुर्णे येथील गट नं. ७७७ मध्ये फेरफार क्र.४३६ वारसाने गंगुबाई महादेव जाधव,दिनकर महादेव जाधव, रामचंद्र महादेव जाधव, सुरेश सदाशिव जाधव, हणमंत महादेव जाधव यांची नावे ७/१२ सदरी दाखल झाली आहेत.७/१२ ऑनलाईन करतेवेळी फक्त दिनकर महादेव जाधव नाव दाखल झाले. तरी मा.तहसिलदार सो कोरेगाव यांच्याकडील प्राप्त पत्रान्वये इतर नावे भोगवटा सदरी दाखल केली आहेत. आरटीएस फायलीस दाखल असे.