सातबारा Watch

← ल्हासुर्णे

Ferfar #6266 · ल्हासुर्णे

कोरेगाव, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
509, 510
Talathi
गणेश सुरेश माने
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026स्थावर मिळकत जप्ती आदेश रद्द श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लि. फलटण यांच्याकडील जा.क्र.१४२/जप्ती आदेश /२०२६/२७ दि. ०९/०९/२०२६ प्रमाणे लिहून देणार : श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लि. फलटण लिहून घेणार : विद्या तुकाराम चव्हाण रा. ल्हासुर्णे यांनी सर्व्हे क्रमांक : 509 तपशिल : विद्या तुकाराम चव्हाण यांच्या हिस्स्यावर श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लि. फलटण शाखा कोरेगाव यांचा जप्ती आदेश दाखल. - 5885 सर्व्हे क्रमांक : 510 तपशिल : विद्या तुकाराम चव्हाण यांच्या हिस्स्यावर श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लि. फलटण शाखा कोरेगाव यांचा जप्ती आदेश दाखल. - 5885 असा शेरा कमी केला. जप्ती आदेशाचा बोजा या पत्रान्वये रद्द करण्यात आला. कर्ज व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लि. फलटण यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.