Ferfar #6267 · ल्हासुर्णे
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 970/अ/2/4
- Talathi
- गणेश सुरेश माने
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026मा.उपविभागीय अधिकारी सो कोरेगाव यांच्याकडील आदेश क्र.पुनर्व/न.शर्त/कावि-१०८२/२०२६ दि. 25/०६/२०२६ अन्वये मौजे ल्हासुर्णे येथील गट नं. ९७०/अ/२/४ क्षेत्र 0.१२.०० हे.आर पो.ख. 0.०२.०० हे.आर जमिनीच्या ७/१२ चे इतर हक्कात नमूद असलेला सक्षम प्राधीकारयाच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी कुळ कायदा कलम 43 प्रमाणे नविन अविभाज्य शर्तीने शेरा कमी करून भोगवटादार वर्ग १ केला. नोंद आदेशान्वये केली.