सातबारा Watch

← कोरेगांव

Ferfar #15451 · कोरेगांव

कोरेगाव, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-26
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
270/2
Talathi
के.टी.पवार
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को ऑप क्रेडीट सोसायटी लि.मुंबई शाखा कोरेगांव तर्फे प्रतिनिधी प्रशांत हणमंत नावडकर गहाणखत लिहुन देणार : सिकंदर रफिक खलिफा रा. कोरेगांव यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3089-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 270/2 क्षेत्र 0.0109 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिकंदर रफिक खलिफा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार अलिया सिकंदर खलिफा (खाता क्रमांक :- 320273) ,