सातबारा Watch

← कोरेगांव

Ferfar #15480 · कोरेगांव

कोरेगाव, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
227/3/अ, 227/3/ब, 228/1/अ, 228/1/ब
Talathi
के.टी.पवार
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 खातेदार:संजय प्रल्हाद बर्गे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर कराड मर्चंड सहकारी क्रेडिट संस्था मर्या. कराड शाखा कोरेगाव यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 1100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कराड मर्चंड सहकारी क्रेडिट संस्था मर्या. कराड शाखा कोरेगाव यांचेकडील पत्र/ जा. क्रमांक के एमके/केआरओ/२०/२०२६-२७ दिनांक २२/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.