सातबारा Watch

← कोरेगांव

Ferfar #15481 · कोरेगांव

कोरेगाव, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
281/26, 281/33, 329/7, 330/2/अ, 330/6
Talathi
के.टी.पवार
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 वसुली अधिकारी पिंपरी चिंचवड सहकारी बँक मर्यादित, पिंपरी यांच्याकडील पत्र जावक क्र.पीसीबी/वसुली/३४/०४/२०२६-२७ दि.०३/०७/२०२६ आलेवरून बाजूस दाखल सर्व्हे नं.३२९/७, २८१/२६, २८१/३३, ३३०/२/अ, ३३०/६ मध्ये श्री. रघुनाथ बाबुराव येवले यांच्या नावे इतर हक्कात असणारा जप्तीचा हुकुम रद्द केला. वरील प्रमाणे कागदपत्रे हक्कनोंद संचीकेस दाखल असे. शिवनेरी सहकारी बँक लि. कोरेगांव सदर बँक पिंपरी चिंचवड सहकारी बँक मर्यादित पिंपरी या बँकेत विलीन झालेने नोंद केली.